Join us  

सिद्धार्थ जाधवने चैत्यभूमीवर आंबेडकरांना केले अभिवादन, पाहा फोटोज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 6:22 PM

1 / 5
आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती
2 / 5
आंबेडकर जयंतीनिमित्त अभिनेता सिद्धार्थ जाधवचे फोटो व्हायरल झालेत
3 / 5
सिद्धार्थने दादरच्या चैत्यभूमीला जाऊन आंबेडकरांना अभिवादन केलं
4 / 5
सिद्धार्थने आंबेडकरांच्या प्रतिमेला फुलं वाहून आदरांजली व्यक्त केली
5 / 5
सिद्धार्थ जाधवच्या या खास फोटोंवर चाहत्यांनी पसंती दिली
टॅग्स :सिद्धार्थ जाधवडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीडॉ. बी. आर. आंबेडकर खुले नाट्यगृह