SHOCKING : ‘या’ अभिनेत्रीने ७ महिन्यात ठेवले चक्क २४ पुरुषांशी शारीरिक संबंध !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2017 12:45 IST
-Ravindra Moreशारीरिक भुकदेखील खाण्याच्या भुकेप्रमाणे असते. मात्र ही भुक वाढली तर एका आजाराचे रुप धारण करते. असेच काही ...
SHOCKING : ‘या’ अभिनेत्रीने ७ महिन्यात ठेवले चक्क २४ पुरुषांशी शारीरिक संबंध !
-Ravindra Moreशारीरिक भुकदेखील खाण्याच्या भुकेप्रमाणे असते. मात्र ही भुक वाढली तर एका आजाराचे रुप धारण करते. असेच काही दाखविण्यात आले आहे, टेलिव्हिजन जगतातली प्रसिद्ध अभिनेत्री शमा सिकंदरच्या नव्या शॉर्ट फिल्म मध्ये. ही फिल्म अशा एका महिलेची कथा आहे, जिच्याजवळ सुख-सुविधांचे सर्व साधनं आहेत, मात्र एक कमी आहे, ती म्हणजे शारीरिक सुखाची. आपल्या या सुखाच्या शोधात ती तिच्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून पहिल्यांदाच पर पुरुषाच्या संपर्कात येते आणि अशा रस्त्यावर पोहोचते ज्याठिकाणाहून परत येणे कठीण होते. ही शारीरिक भुक कधी तिची जगण्याची आवश्यकता आणि वेडेपणा बनून जाते हेच तिला कळत नाही. आता तिला प्रत्येक पुरुष फक्त सुख देणाराच दिसत असतो. पती दूर असल्याने तिच्या अशा वागण्यावर मर्यादा येत नाही आणि फक्त ७ दिवसातच ती २४ वेगवेगळ्या परपुरुषाशी शारीरिक संबंध प्रस्थापित करते. जेव्हा तिच्या पतीला याबाबत माहिती होते तेव्हा तो तिच्यापासून दूर होतो. अशा स्थितीत ती वेडसर होऊ लागते. आपल्या पत्नीची अशी अवस्था पाहून तो तिला डॉक्टरांकडे घेऊन जातो. डॉक्टर सांगतात की, या गृहिणीला अत्याधिक शारीरिक भुकेचा आजार जडला आहे, जो हळुहळु परिणाम करतो शिवाय बºयाचदा हा आजार ह्रदय आणि मेंदूवर एवढा परिणाम करतो की, त्यावेळी ती महिला काहीही करण्यास तयार असते.