Join us

पैशांच्या चणचणीमुळे सिनेइंडस्ट्रीत दाखल झाली होती सामन्था अक्किनेनी, आता आहे या मोठ्या घराण्याची सून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 18:30 IST

1 / 8
अभिनेत्री सामन्था अक्किनेनीने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2 / 8
या फोटोत सामन्था अक्किनेनीने ग्रीन डेस, डीप वी कट नेकलाइन आणि स्पगेटी स्लीव्समध्ये खूप सिझलिंग पोझ देताना दिसते आहे.
3 / 8
सामन्था अक्किनेनी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. सामन्था तेलगू आणि तमीळ सिनेइंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
4 / 8
सामन्था अक्किनेनीने २०१० साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
5 / 8
पैशांच्या चणचणीमुळे अभिनेत्री समांथा अक्किनेनी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले होते. मात्र आता अभिनेत्री दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन कुटुंबाची सून आहे.
6 / 8
बालपणापासून समान्थाला ग्लॅमर जगताची क्रेझ होती. घरची परिस्थिती बिकट होती पण तिने मॉडेलिंग क्षेत्रात काम करायचे ठरविले. यादरम्यान ती घराचा खर्च चालवण्यासाठी पार्ट टाइम नोकरी करत होती. मॉडेलिंग करतानाच तिला माया चेसाव चित्रपटाची ऑफर मिळाली.
7 / 8
समांथाच्या पदार्पणाचा चित्रपट हिट ठरला आणि तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला.
8 / 8
समान्थाची प्रत्युषा सपोर्ट नामक एनजीओ आहे.
टॅग्स :समांथा अक्कीनेनी