Join us  

PHOTOS: रिया चक्रवर्तीने काळ्या लेहेंग्यात कॅमेऱ्यासमोर दिली किलर पोज, पाहा तिचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 6:36 PM

1 / 6
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
या फोटोशूटमध्ये रिया चक्रवर्ती काळ्या रंगाच्या लेहेंग्यात पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
या लूकमध्ये रियाने ऑफ शोल्डर ब्लाउज घातला आहे ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
फोटो पोस्ट करताना रियाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'नवीन सुरुवात...' (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
अलीकडेच फॅशन वीक शोमध्ये रिया शोस्टॉपर बनली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
रिया चक्रवर्तीचे तिच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर 2.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :रिया चक्रवर्तीबॉलिवूड