Join us  

PICS: रिया चक्रवर्तीने दाखवला ग्लॅमरस अवतार, व्हाईट शर्टमध्ये दिल्या किलर पोझ, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 5:50 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटचा पार वाढवला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
रियाने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
फोटोंमध्ये रिया पांढरा शर्ट घालून केसांशी खेळताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
रियाने कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत, ज्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
फोटो शेअर करताना रियाने लिहिले- 'जादू तुमच्या आत असते'. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
रिया चक्रवर्ती दररोज फोटो शेअर करत असते, जे पाहून चाहते क्रेझी होतात. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
वर्क फ्रंटवर, रिया चक्रवर्ती शेवटची 'चेहरे' चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :रिया चक्रवर्तीबॉलिवूड