Join us  

रश्मी देसाईच्या लेटेस्ट फोटोंनी वेधले चाहत्यांचे लक्ष, ब्लॅक गाउनमधील फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 7:41 PM

1 / 6
अभिनेत्री रश्मी देसाईने पुन्हा एकदा स्टायलिश फोटोशूटने सर्वांना थक्क केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
2 / 6
ब्लॅक ड्रेसमधील रश्मी देसाईचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
3 / 6
या फोटोशूटमध्ये रश्मी देसाईने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाउन परिधान केलेला दिसतो आहे. (फोटो इंस्टाग्राम)
4 / 6
हाय हिल्स आणि मोकळ्या केसात रश्मी देसाई खूप सुंदर दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
5 / 6
रश्मी देसाईने फोटोशूट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, चांगले वाटणे म्हणजे नव्याने चांगले दिसणे
6 / 6
रश्मी देसाईच्या या फोटोशूटवर बऱ्याच सेलिब्रेटींनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)
टॅग्स :रश्मी देसाईबिग बॉस