Join us  

प्रियांका चोप्राचं मरिन ड्राईव्हवर फोटोशूट; देसी गर्लचा हॉट लुक पाहून चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 5:18 PM

1 / 8
'ग्लोबल स्टार' प्रियांका चोप्रा बऱ्याच महिन्यांनी मुंबईत आली आहे.
2 / 8
प्रियांका कायमचं भारतीय संस्कृती जपत असते. यावेळी तिने साडी नेसून चाहत्यांना थक्क केलं.
3 / 8
विदेशात शिफ्ट झाली असली तरी मुंबईचं आणि प्रियांकाचं नात हे खूप खास आहे.
4 / 8
मुंबईत आल्यानंतर ती नेहमी मरिन ड्राइव्हवर जाते. यावेळीही ती मरिन ड्राइव्हवर पोहचली.
5 / 8
पांढऱ्या रंगाच्या साडीत ती अगदी ग्लॅमरस होती. गळ्यातील नेकलेसने तिच्या सौंदर्यांत आणखी भर टाकली. तिने या नेकलेसला मॅचिंग असे इअररिंग्स देखील परिधान केले होते. तर सिम्पल मेकअप करुन तिने तिचा लूक पूर्ण केला.
6 / 8
देसी गर्लचा हा लूक सगळ्यांना आवडला. या साडीत प्रियांकाची फिगर फ्लॅंन्ट करत होती. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय.
7 / 8
प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती नुकतीच 'सिटाडेल' या वेबसिरीजमध्ये दिसली. 'लव अगेन' या हॉलिवूड सिनेमातही तिने मुख्य भूमिका साकारली.
8 / 8
आता ती आगामी 'हेड्स ऑफ स्टेट्स' आणि 'इट्स ऑल कमिंग बॅक टू' या सिनेमात दिसणार आहे.
टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूडसिनेमामुंबई