Join us  

Prajakta Gaikwad : 'नजरेत तुम्ही बसा...' महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री बघा काय म्हणतेय !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 11:20 AM

1 / 8
गोड आणि हसतमुख स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्राजक्ता गायकवाड महाराष्ट्रातली लाडकी अभिनेत्री आहे.
2 / 8
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेने तिला ओळख दिली.
3 / 8
प्राजक्ताचे साधे राहणीमान प्रेक्षकांना खूपच भावते. विशेषत: तिच्या साडीतील लुकवर चाहते घायाळ होतात
4 / 8
प्राजक्ता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. नुकतेच तिने कबड्डी सामना बघतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.
5 / 8
सामना बघताना तिची काय अवस्था झाली हे तिच्या फोटोतून दिसते
6 / 8
प्राजक्ता अनेक कार्यक्रमांमध्ये पाहुणी म्हणून उपस्थित असते. तिला बघण्यासाठी लोक गर्दी करतात.
7 / 8
निळ्या रंगाची साडी, कपाळावर चंद्रकोर, साजेसे दागिने, मोकळे केस असा प्राजक्ताचा लुक होता.
8 / 8
नजरेत तुम्ही बसा...आम्ही काळजात बसणार ते पण रुबाबात असं सुंदर कॅप्शन तिने फोटोखाली दिले आहे
टॅग्स :प्राजक्ता गायकवाडमराठी अभिनेताटेलिव्हिजनमराठी