हनीमूनसाठी निघाली पूनम पांडे; सिंदूर, मंगळसूत्र आणि चुड्यामध्ये नवऱ्यासोबत स्पॉट झाली एअरपोर्टवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 16:05 IST
1 / 9हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओंमुळं कायमच धुमाकूळ घालणारी आणि नुकतीच विवाहबद्ध झालेली अभिनेत्री पूनम पांडे बुधवारी एअरपोर्टवर स्पॉट झाली.2 / 9एअरपोर्टवर पूनम हातात चुडा, सिंदूर आणि मंगळसूत्र फ्लाँट करताना दिसली.3 / 9यावेळी ती पती सॅम बॉम्बे सोबत दिसली. पतीचा हात पकडत ती पोज देत होती.4 / 9लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं क्रीम कलरचा क्रॉप टॉप आणि व्हाईट ट्राऊजर घातली होती. या लुकमध्ये ती पूनम खूपच बोल्ड आणि स्टनिंग दिसत होती.5 / 9पूनमचा पती सॅम बॉम्बेच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर त्यानं ब्लॅक शर्ट आणि डेनिम जीन्स घातली होती. सोबत त्यानं ब्लॅक ब्लेझरही घातलं होतं. पूनम आणि सॅम एकत्र खूप छान दिसत होते. त्यांचे काही फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.6 / 9पूनम आणि सॅम यांच्या लग्नाबद्दल बोलायचं झालं तर 1 सप्टेंबर 2020 रोजी सॅम आणि पूनम यांनी प्रायव्हेट सेरेमनीत लग्न केलं.7 / 9चाहत्यांना सरप्राईज देत त्यांनी सोशलवर अनेक फोटो शेअर केले होते.8 / 9 27 जुलै रोजी लॉकडाऊनमध्ये त्यांनी साखरपुडा केला होता.9 / 9पूनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं नशा, द जर्नी ऑफ कर्मा आणि आ गया हिरो अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.