1 / 7बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने नुकतेच सोशल मीडियावर मेटॅलिक लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम) 2 / 7या लेटेस्ट फोटोत मौनी रॉयने ब्लॅक आणि सिल्व्हर रंगाचा मेटॅलिक लेहंगा परिधान केला आहे. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7मौनी रॉयच्या लेहंग्यातील फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7मौनी रॉय या लूकमध्ये खूपच हॉट आणि सिझलिंग दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम) 5 / 7मौनी रॉय बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7मौनी रॉय सध्या डान्स इंडिया डान्स शोचे परिक्षण करते आहे. आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार'च्या प्रमोशनसाठी 'डान्स इंडिया डान्स' शोच्या मंचावर पोहोचलेल्या रणवीर सिंगने मौनीचा हा लूक पाहिला आणि म्हणाला, 'मौनी जी, देशात हीट वेव चालू आहे, जरा दया करा.(फोटो: इंस्टाग्राम)7 / 7मौनी रॉय लवकरच ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)