Join us

मौनी रॉयचा ग्लॅमरस तडका, Photos एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 17:51 IST

1 / 10
अभिनेत्री मौनी रॉय ही सध्या चर्चेत आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
2 / 10
ज्यात ती एकदम हॉट दिसतेय. हे नवे फोटो पाहून चाहत्यांनी तिचं काैतुक केले आहे.
3 / 10
मौनी रॉयने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप आणि केस मोकळे सोडले आहेत.
4 / 10
या फोटोंमध्ये मौनी रॉयची फिट फिगरही स्पष्ट पाहायला मिळत आहे.
5 / 10
आपल्या किलर स्टाईलने तिनं चाहत्यांची मने घायाळ केली आहेत.
6 / 10
मौनी रॉयच्या या फोटोंवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे.
7 / 10
अशाप्रकारे हॉट फोटो शेअर करण्याची मौनी रॉयची ही पहिलीच वेळ नाही.
8 / 10
मौनी नेहमीच इन्स्टाग्रामवर असे हॉट फोटो शेअर करताना दिसते.
9 / 10
ती अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते.
10 / 10
मौनी रॉयचा प्रत्येक लुक चाहत्यांना आवडतो. पारंपारिक असो वा वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये मौनी सुंदर दिसते.
टॅग्स :मौनी राॅय