Join us  

"मी 'हॉट' दिसते म्हणून मला मॉलमधून बाहेर काढलं"; प्रसिद्ध मॉडेल Iara Ferreira चा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 9:50 PM

1 / 9
जगभरात सौंदर्याची व्याख्या ठिकठिकाणी वेगळी आहे. एखादी स्त्री ही पारंपरिक वेषात सुंदर दिसते, तर एखादी स्त्री पाश्चात्य पद्धतीचे कपडे परिधान केल्यावर सौंदर्यवती दिसते. पण नुकतीच एका मॉडेलच्या बाबतीत एक विचित्र घटना घडली. ( Iara ferreira )
2 / 9
एखाद्या स्त्री ला ती जास्त हॉट असल्याच्या कारणावरून थेट मॉलमधून बाहेर काढल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? पण नुकतीच अशी एक घटना घडल्याचा दावा एका मॉडेलने केलाय.
3 / 9
ब्राझीलची मॉडेल इयारा फेरियरा हिने दावा केला आहे की ती हॉट असल्याच्या कारणाने तिला थेट मॉलमधून बाहेर काढण्यात आले.
4 / 9
इयारा ही ब्राझीलमधील असून ती अडल्ड फिल्म इंडस्ट्रीमधील मॉडेल आहे. ती अमेरिकेतील मियामी येथील एका सुपरमार्केटमध्ये गेली असताना तिच्याबद्दल हा प्रसंग घडला.
5 / 9
इयाराने सांगितलं की ती जेव्हा मियामीच्या सुपरमार्केट मॉल मध्ये गेली त्यावेळी मॉलच्या काही कर्मचाऱ्यांनी तिला मॉलमधून बाहेर जाण्यास सांगितले.
6 / 9
इयारा अडल्ड फिल्म स्टार असल्याचे मॉल च्या कर्मचाऱ्यांनी ओळखलं असल्यानेच त्यांनी तिला सुपरमार्केटमधून बाहेर जाण्यास सांगितलं.
7 / 9
डेलीस्टारच्या वृत्तानुसार, त्या कर्मचाऱ्याने इयाराला सांगितलं की ती ज्या बेवसाईटसाठी काम करते ते लज्जास्पद आहे. आणि त्या कर्मचाऱ्याने इयाराला मॉलबाहेर काढले.
8 / 9
इयारा म्हणाली की त्या कर्मचाऱ्याने मला ज्या प्रकारे वागणूक दिली त्यामुळे मी खूप दुखावली गेले आहे. मी काहीही चुकीचे वागले नाही तरीही मला बाहेर जाण्यास सांगितलं.
9 / 9
मॉलच्या कर्मचाऱ्याने माझ्यावर अतिशय चुकीचे आरोप केले. मी ज्या गोष्टी करत नाही त्याबद्दल मला बोल लावण्यात आले आणि केवळ मी हॉट आहे म्हणून मला थेट मॉलच्या बाहेर काढण्यात आलं असं इयाराने डेलीस्टारशी बोलताना सांगितलं. तसेच, घडलेला प्रकाराची तक्रार ती थेट राष्ट्राध्यक्षांकडे करणार असल्याचं तिने सांगितलं आहे.
टॅग्स :सोशल मीडियाब्राझीलसेलिब्रिटीसोशल व्हायरल