Join us  

Wow! लॉकडाउनमध्ये या मराठमोळ्या अभिनेत्रीने लढवली शक्कल, चक्क न्यूजपेपरचा बनवला ड्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 7:00 AM

1 / 8
कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे सर्व कलाकार घरात कैद आहेत.
2 / 8
3 / 8
मराठी अभिनेत्री व डान्सर कृतिका गायकवाडदेखील तिच्या घरीच असून ती घरातल्यांसोबत वेळ व्यतित करते आहे.
4 / 8
कृतिका गायकवाड सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याचदा तिचे फोटोशूट शेअर करत असते.
5 / 8
लॉकडाउनमध्ये फोटोशूट शक्य नसल्यामुळे आता कृतिकानेच शक्कल लढवली आहे.
6 / 8
कृतिकाने चक्क वर्तमानपत्राचा ड्रेस बनवला असून तो परिधान करत तिने फोटोशूटसुद्धा केलं आहे.
7 / 8
कृतिकाचा हा नवीन ड्रेस सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
8 / 8
कृतिकाने स्वत:च वर्तमानपत्रापासून ऑफ शोल्डर क्रॉप टॉप आणि स्कर्ट तयार केला आहे. ‘क्वारंटाइनमधील प्रयोग’ असं कॅप्शन देत तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.
टॅग्स :कोरोना वायरस बातम्या