Join us  

उफ्फ...! नेहा पेंडसेच्या इन्स्टाग्रामवर हॉट फोटोंचा धुमाकूळ, बघाल तर बघतच राहाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 7:00 AM

1 / 11
मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे.
2 / 11
मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.
3 / 11
ती तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.
4 / 11
नेहाने नुकतेच ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केले आहेत.
5 / 11
नेहाच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.
6 / 11
नेहा सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह असते.
7 / 11
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.
8 / 11
तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते.
9 / 11
आपल्या हॉट अंदाजातील फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल.
10 / 11
नेहा जून चित्रपटात झळकणार आहे.
11 / 11
या चित्रपटात नेहासोबत अभिनेता सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
टॅग्स :नेहा पेंडसे