Join us  

पहिल्याच चित्रपटात बोल्ड सीन देणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सेक्सी फोटो पाहून म्हणाल- टकाटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 7:00 AM

1 / 10
मॉडेलिंगमधून आपल्या करियरची सुरूवात करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव मुंबईतील मुलूंड येथे राहणारी आहे.
2 / 10
प्रणालीला बालपणापासून अभिनयाची आवड होती. 
3 / 10
तिची आवड जोपासण्यासाठी तिची आई शालिनी भालेराव व वडील संजय भालेराव यांची साथ मिळाली. 
4 / 10
सामान्य कुटुंबातील प्रणालीने आपले शिक्षण पूर्ण केले आणि ती अभिनय क्षेत्राकडे वळली.
5 / 10
कित्येक वर्ष मॉडेलिंग केल्यानंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
6 / 10
मिलिंद कवडे दिग्दर्शित टकाटक चित्रपटात तिला काम करण्याची संधी मिळाली.
7 / 10
या चित्रपटात तिने पत्नीची भूमिका साकारली होती. पण या चित्रपटातील तिच्या भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
8 / 10
इतकंच नाही तर तिने पहिल्याच सिनेमात बोल्ड सीन दिले.
9 / 10
टकाटक या चित्रपटात प्रेक्षकांना अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव यांच्यावर शूट करण्यात आलेलं “ये चंद्राला...’’ एक रोमँटिक साँग पाहायला मिळाले होते.
10 / 10
यातील चंद्राची शीतलता आणि अभिजीती-प्रणालीचा हॉट अंदाज प्रेक्षकांना घायाळ करणारा ठरला होता. या गाण्याला युट्युबला केवळ काहीच महिन्यातच १ करोड २१ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
टॅग्स :टकाटक