Join us  

मराठी सिनेइंडस्ट्रीतील स्वीटी उर्फ अमृता देशमुखचे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 5:18 PM

1 / 11
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अमृता देशमुख सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. 
2 / 11
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
3 / 11
तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. 
4 / 11
आपल्या फोटोंच्या माध्यमातून अमृताने रसिकांना भुरळ पाडली आहे.
5 / 11
अमृताने सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर केला आहे.
6 / 11
छोट्या पडद्यापासून अमृताने करिअरची सुरुवात केली. 
7 / 11
'तुमचं आमचं सेम असतं'या मालिकेत अमृता दिसली होती. 
8 / 11
अमृताने स्वीटी सातारकर सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे
9 / 11
या चित्रपटात अमृता स्वीटीची भूमिका साकारली होती.
10 / 11
11 / 11
टॅग्स :अमृता देशमुख