Sonali Kulkarni's photo shoot in Dubai, special look in saree
काय ती साडी, काय तो swag...सोनाली कुलकर्णीचं दुबईत फोटोशूट, खास लूक चर्चेत! By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 4:24 PM1 / 9मराठी इंडस्ट्रीची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. 2 / 9सोनाली कुलकर्णी इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो शेअर करत असते.3 / 9सोनाली कुलकर्णीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.4 / 9 सोनालीनं हे खास फोटोशूट दुबईत केलं आहे. फोटोला कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, '#Dubai के #AlSeef को दिखाते हैं ….. #India की #sari और थोडा swag'. 5 / 9 तिचा हा खास आणि तितकाच स्पेशल लूक आहे. या फोटोंमध्येही खूप सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंवरुन चाहत्यांची नजर हटत नाहीये. 6 / 9काळ्या रंगाची साडी, खास टिकली, गॉगल आणि कानातले यात सोनालीचं सौंदर्य खुललं आहे. 7 / 9या देसी लुकमध्ये सोनाली अप्सरा दिसत आहे. यावेळी तिने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत. 8 / 9मराठीतील अगदी सगळ्याच अभिनेत्रींना साड्यांबद्दल प्रचंड आकर्षण आहे आणि सोनाली सुद्धा त्यातलीच एक आहे.9 / 9 अलिकडेच सोनाली मलाइकोट्टाई वालिबान या मल्याळम सिनेमात झळकली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिचा बोलबाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications