Join us  

श्रुती मराठेचा हटके लूक तुम्हालाही करेल क्लीन बोल्ड, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 4:30 PM

1 / 7
मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रुतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत.
2 / 7
अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रुतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.
3 / 7
श्रुती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.
4 / 7
आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करते.
5 / 7
काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो तुम्हालाही क्लीन बोल्ड करेल.
6 / 7
पारंपरिक असो किंवा वेस्टर्न तिचा प्रत्येक अंदाज खास असतो.
7 / 7
सध्या तिचे फोटो पाहून चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
टॅग्स :श्रुती मराठे