Join us  

हॉट आणि बोल्ड स्मिता गोंदकरचे फोटो पाहून व्हाल क्लीन बोल्ड, पाहा तिचे Unseen फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 4:46 PM

1 / 9
बिग बॉस मराठी' सीझन 1 मधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले. (PHOTO INSTAGRAM)
2 / 9
'पप्पी दे पारुला' म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. (PHOTO INSTAGRAM)
3 / 9
स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. (PHOTO INSTAGRAM)
4 / 9
सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. (PHOTO INSTAGRAM)
5 / 9
तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. (PHOTO INSTAGRAM)
6 / 9
सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. (PHOTO INSTAGRAM)
7 / 9
सोशल मीडियावरही ती बरीच अ‍ॅक्टिव्ह असते (PHOTO INSTAGRAM)
8 / 9
सोशल मीडियावर तिला अनेक फॉलोअर्स आहेत. (PHOTO INSTAGRAM)
9 / 9
स्मिता आपल्या नव्या प्रोजक्टची माहिती फॅन्सना सोशल मीडियाच्या माध्यातून देत असते. (PHOTO INSTAGRAM)
टॅग्स :स्मिता गोंदकर