Join us  

बिग बॉस फेम रुपाली भोसलेचे फॅन्स आहात तर 'हे' फोटोस एकदा बघाच.. फोटोस पाहून तुमचेही उडतील होश...!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 1:24 PM

1 / 12
रुपाली भोसले
2 / 12
रुपालीचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत
3 / 12
रुपाली भोसले ही अनेक वर्ष चित्रपटसुष्टीत काम करते. परंतु रुपाली खऱ्या अर्थाने बिग बॉस मराठाच्या दुसऱ्या पर्वातून लोकांच्या घराघरात पोहतली.
4 / 12
मराठी सिरीयल व्यतिरिक्त तिने अनेक हिंदी मालिकांमध्येदेखील काम केले आहे.
5 / 12
रुपालीची सुमीत राघवनसोबतची 'बडी दूर से आये है' ही मालिका प्रचंड गाजली होती.
6 / 12
रुपालीची सुमीत राघवनसोबतची 'बडी दूर से आये है' ही मालिका प्रचंड गाजली होती
7 / 12
यानंतर रुपाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात झळकली.
8 / 12
रुपालीच्या बोल्ड फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे
9 / 12
रुपालीने अंकीत मगरेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहिर केले
10 / 12
रुपाली तिचे वेगवेगळे फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते
11 / 12
रुपाली ही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते रुपालीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे
12 / 12
व रुपालीच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात
टॅग्स :मराठीरुपाली भोसलेबिग बॉस मराठी