Join us  

दिसायला इतकी सुंदर आहे अभिनेत्री सुखदा खांडकेकर, पाहा तिचे Stunning फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 7:00 AM

1 / 8
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सुखदा खांडकेकर. (PHOTO INSTAGRAM)
2 / 8
सुखदा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. (PHOTO INSTAGRAM)
3 / 8
तिच्या चाहत्यांसह तिचे फोटो ती शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)
4 / 8
संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. (PHOTO INSTAGRAM)
5 / 8
बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती. (PHOTO INSTAGRAM)
6 / 8
हीच तर प्रेमाची गंमत आहे' या नाटकात सुखदाने डॉ. अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. (PHOTO INSTAGRAM)
7 / 8
'धरा की कहानी' या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. (PHOTO INSTAGRAM)
8 / 8
सुखदा अभिनेता अभिजीत खांजकेकरची पत्नी आहे. (PHOTO INSTAGRAM)
टॅग्स :सुखदा खांडकेकर