Join us  

तेलगू सिनेमात मराठमोळ्या भाग्यश्रीने दाखवला मादक अदांचा जलवा, आता सोशल मीडियावर आहे ती हिट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 2:53 PM

1 / 10
भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. (PHOTO INSTAGRAM)
2 / 10
यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.
3 / 10
भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे.
4 / 10
यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता.
5 / 10
भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे.
6 / 10
या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे.
7 / 10
भाग्यश्री सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे.
8 / 10
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
9 / 10
रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे.
10 / 10
फोटोतील तिच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच असतत.
टॅग्स :भाग्यश्री मोटे