Join us  

हीच का ती 'फँड्री'मधल्या जब्याची 'शालू', नव्या लूकवर नेटकरी फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 5:29 PM

1 / 10
सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे विविध फोटो पाहायला मिळतील.
2 / 10
ग्रामीण भागातील शालूची भूमिका प्रचंड गाजली होती.
3 / 10
'फँड्री' सिनेमातली जब्याची शालूचा नवीन अवतार पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
4 / 10
तिने प्रचंड मेहनत घेत ग्लॅमरस लूक मिळवला आहे.
5 / 10
राजश्री खरात सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे.
6 / 10
पूर्वीपेक्षा फारच सुंदर ती आता दिसत आहे.
7 / 10
म्हणूनच की काय आता ती लवकरच हिंदी सिनेमातही झळकणार आहे.
8 / 10
सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
9 / 10
सोशल मीडियावर राजेश्वरीचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
10 / 10
तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांना घायाळ करत असतो.
टॅग्स :राजेश्वरी खरातनागराज मंजुळे