Join us  

PHOTOS: एथनिक ड्रेसमध्ये प्रार्थना बेहरेने केले स्टायलिश फोटोशूट, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 7:00 AM

1 / 10
कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांना वेड लावणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. (Photo Instagram)
2 / 10
स्वत:चे हटके फोटो शेअर करून ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. (Photo Instagram)
3 / 10
प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. (Photo Instagram)
4 / 10
त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. (Photo Instagram)
5 / 10
लवकरच प्रार्थना छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. अलीकडेच ती लंडनमध्ये या सिनेमाचे शूटिंगसाठी गेले होती. (Photo Instagram)
6 / 10
छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (Photo Instagram)
7 / 10
या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. (Photo Instagram)
8 / 10
प्रार्थना बेहरे, रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना यांना एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. (Photo Instagram)
9 / 10
'रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली. (Photo Instagram)
10 / 10
सोशल मीडियावर प्रार्थनाला चांगलेच फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)
टॅग्स :प्रार्थना बेहरे