Join us  

प्राजक्ता माळी ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय खूप ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 7:00 AM

1 / 10
सध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे.
2 / 10
प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत.
3 / 10
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.
4 / 10
प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर ब्लॅक रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
5 / 10
या ड्रेसमध्ये प्राजक्ता खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
6 / 10
प्राजक्ताच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
7 / 10
नुकतेच प्राजक्ताने लकडाउन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.
8 / 10
लकडाउन या चित्रपटात प्राजक्ता माळीसोबत अभिनेता अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
9 / 10
या चित्रपटाचे शूटिंग जुन्नर येथे पार पडले आहे.
10 / 10
संतोष रामदास मांजरेकर हे या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. ती या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकतेने वाट पाहत आहे.
टॅग्स :प्राजक्ता माळी