Join us  

कोणताही गाजावाज न करत या मराठी अभिनेत्री केला होता बॉलिवूडमध्ये डेब्यू, पाहा तिचे UNSEEN PICS!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 4:44 PM

1 / 10
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने पूजा सावंतने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे.
2 / 10
पूजाने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे.
3 / 10
पूजाने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे.
4 / 10
क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.
5 / 10
यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
6 / 10
विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे
7 / 10
पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते.
8 / 10
आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते
9 / 10
पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे.
10 / 10
'जंगली' सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती.
टॅग्स :पूजा सावंत