Join us  

PHOTOS: बोल्ड फोटोतून घायाळ करणाऱ्या भाग्यश्री मोटेच्या साडीतील कातिल अदा पाहून व्हाल फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 6:00 AM

1 / 13
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे.
2 / 13
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. 
3 / 13
रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. 
4 / 13
काही दिवसांपूर्वी भाग्यश्रीने लवेंडर रंगाच्या साडीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे.
5 / 13
भाग्यश्रीच्या साडीतील फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
6 / 13
भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. 
7 / 13
यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.
8 / 13
भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता. 
9 / 13
भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे.
10 / 13
भाग्यश्री मोटे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ट्रा
11 / 13
यअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत.
12 / 13
हा चित्रपट पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे.
13 / 13
टॅग्स :भाग्यश्री मोटे