Join us  

साडीत खुललं रिंकु राजगुरूचं सौंदर्य, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 7:27 PM

1 / 14
अभिनयासह रिंकू तिच्या सौंदर्याने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.
2 / 14
सोशल मीडियावर रिंकू नेहमीच अॅक्टिव्ह असते.
3 / 14
ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
4 / 14
तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
5 / 14
नुकताच रिंकूने लाल पांढ-या रंगाच्या साडीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
6 / 14
लाल आणि गुलाबी रंगाची साडी परिधान केलेला फोटो रसिकांना भावतो आहे.
7 / 14
या फोटोत रिंकूचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.
8 / 14
रिंकू नेहमीच आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत नेहमीच जास्त सजग असते.
9 / 14
या फोटोवर रिंकूच्या फॅन्स आणि रसिकांकडून लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.
10 / 14
काही दिवसांंपूर्वी रिंकू राजगुरूने बॅगसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता.
11 / 14
त्यावेळी तिने मी कुठे प्रवास करते आहे, हे ओळखा असे चाहत्यांना म्हटले होते.
12 / 14
या व्हिडीओत तिने पाठीला बॅग अडकवलेली दिसते आहे.
13 / 14
रिंकू लंडनला शूटिंगसाठी गेली होती.
14 / 14
तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी कास असतो.
टॅग्स :रिंकू राजगुरू