Join us  

OMG! सई ताम्हणकरने कॉपी केली संस्कारी बहू श्वेता तिवारीची स्टाईल, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 7:00 AM

1 / 10
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सई ताम्हणकर हिने इंस्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.
2 / 10
अभिनेत्री सई ताम्हणकरने संस्कारी बहू श्वेता तिवारीची स्टाईल कॉपी केली आहे.
3 / 10
सई ताम्हणकरच्या या गुलाबी साडीतल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.
4 / 10
सई ताम्हणकर या आऊटफिटमध्ये खूपच स्टनिंग दिसते आहे.
5 / 10
सई ताम्हणकरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
6 / 10
सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच कलरफुल या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
7 / 10
यात सई मीराच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ही एक लव्हस्टोरी आहे.
8 / 10
तसेच सई ताम्हणकर हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवत आहे.
9 / 10
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'मिमी' या हिंदी चित्रपटात ती झळकणार आहे.
10 / 10
सई ताम्हणकरचे इंस्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :सई ताम्हणकरश्वेता तिवारी