OMG! मराठमोळ्या या अभिनेत्रीनं झाकलं टोपीनं अंग, पहा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 13:03 IST
1 / 10बॉलिवूडच्या अभिनेत्रीप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात. 2 / 10बऱ्याचदा फोटोंमुळे अभिनेत्री चर्चेत येत असतात.3 / 10आता मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नित्यक्षी ज्ञानलक्ष्मी हिने सोशल मीडियावर बोल्ड फोटोंमधून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.4 / 10नित्यक्षी सोशल मीडियावर सक्रीय आहे. 5 / 10ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. 6 / 10नित्यक्षी मुळची संगमनेरची आहे. तिने मालिका, नाटक व चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे.7 / 10तिने हे बंध रेशमाचे, वृंदावन, मंगळसुत्र, परिजात, गणपती बाप्पा मोरया, विठू माऊली या मालिकेत काम केले आहे.8 / 10मालिकेतील विविध भूमिकांतून तिने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.9 / 10मालिकेशिवाय तिने चित्रपटातही काम केले आहे.10 / 10नगरसेवक एक नायक, वाक्या या चित्रपटात नित्यक्षी झळकली आहे.