Join us  

फक्त अभिनयातूनच नाही तर सौंदर्यानेही करते जादू, पाहा श्रिया पिळगावकरचे क्लासी फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 2:09 PM

1 / 11
सचिन पिळगावकर आणि पत्नी सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर आई वडिलांप्रमाणेच अभिनयात स्वतःची ओळख बनवत आहे.
2 / 11
'एकुलती एक' सिनेमातून तिने अभियन क्षेत्रात पदार्पण केले होते.
3 / 11
यानंतर ती किंग खान शाहरुखच्या 'फॅन' या सिनेमातही झळकली होती.
4 / 11
शिवाय फ्रेंच सिनेमातही तिने काम केले आहे.
5 / 11
श्रिया एका ब्रिटीश टीव्ही सिरीजमध्ये झळकली आहे.
6 / 11
गुरिंदर चढ्ढा यांच्या बीचम हाऊस या सिरीजमध्ये श्रियाने काम केले आहे.
7 / 11
चमचमत्या ग्लॅमर आणि फॅशन जगतात वावरत असताना तुमची स्टाइलच तुमचं व्यक्तीमत्त्व ठरवत असते.
8 / 11
यशाच्या शिखरावर असणा-या व्यक्तीला फॉलो करणा-यांची संख्याही तितकीच असते.
9 / 11
तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
10 / 11
आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.
11 / 11
टॅग्स :श्रिया पिळगावकरसचिन पिळगांवकर