Join us  

Navratri 2021: सोनाली कुलकर्णीने शेअर केले गरबा स्पेशल फोटो, पहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 7:41 PM

1 / 9
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
2 / 9
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
3 / 9
सोनाली कुलकर्णी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
4 / 9
सोनाली कुलकर्णीने नुकतेच गरबा स्पेशल फोटो शेअर केले आहेत.
5 / 9
सोनाली कुलकर्णीच्या लेहंग्यातील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
6 / 9
सोनाली कुलकर्णीचे लेटेस्ट फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
7 / 9
सोनालीने काही महिन्यांपूर्वी दुबईत कुणाल बेनोडेकरोबत लग्नगाठ बांधली.
8 / 9
सोनालीचा पती कुणाल हा फायनान्स क्षेत्रात काम करतो. मूळचा तो लंडनचा पण जॉब साठी दुबई मध्ये स्थायिक झाला आहे.
9 / 9
सोनाली कुलकर्णीचे इंस्टाग्रामवर १.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :सोनाली कुलकर्णीनवरात्री