Join us  

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 7:00 AM

1 / 9
भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले.
2 / 9
यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.
3 / 9
भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे.
4 / 9
भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
5 / 9
नुकतेच भाग्यश्रीने नव्या फोटोशूटमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
6 / 9
या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
7 / 9
तिच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
8 / 9
भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे.
9 / 9
टॅग्स :भाग्यश्री मोटे