Join us  

मराठी अभिनेत्री पल्लवी पाटीलचे हे ग्लॅमरस फोटो एकदा पाहाच !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 7:00 PM

1 / 8
अभिनेत्री पल्लवी पाटील सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते
2 / 8
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससाठी शेअर करत असते.
3 / 8
पल्लवीच्या या फोटोंमुळेच तिला तिचे फॅन्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.
4 / 8
तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंवर तिचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
5 / 8
फोटोमधील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच असतो.
6 / 8
क्लासमेटस्’, 'शेंटीमेंटल', 'सविता दामोदर परांजपे', 'बॉइज-2', 'तू तिथे असावे' अशा सिनेमात पल्लवी पाटीलने खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
7 / 8
‘गोंद्या आला रे’च्या माध्यमातून तिने वेबसीरिजच्या दुनियेतदेखील पदार्पण केले आहे.
8 / 8
पल्लवी पाटीलने ‘गोंद्या आला रे’ वेबसीरिजमध्ये दामोदर चापेकरांची पत्नी ‘दुर्गाबाई चापेकर’ या शूर महिलेची भूमिका साकारली होती.
टॅग्स :पल्लवी पाटील