Join us  

सोज्वळ ‘प्राजू’च्या ग्लॅमरस अदा पाहिल्या का? सोशल मीडियावर केतकी माटेगावकरच्या फोटोची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 8:34 PM

1 / 9
केतकीच्या अभिनयाप्रमाणे तिच्या सौंदर्यावरही चाहते होतात फिदा.
2 / 9
रसिकांना नेहमीच केतकी सोज्वळ रुपात दिसली आहे.
3 / 9
मॉर्डन आणि पारंपरिक ड्रेसिंग स्टाईलची झलक या फोटोमध्ये पाहायला मिळते.
4 / 9
टाईमपास, काकस्पर्श, तानी सिनेमात झळकली आहे.अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिका ही आहे.
5 / 9
रसिकांची लाडकी केतकी ऑनस्क्रीन जेवढी सोज्वळ दिसते, तितकाच ऑफस्क्रीन तिचा ग्लॅमरस अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेतो.
6 / 9
सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या या ग्लॅमरस लूकची झलक बघायला मिळते.
7 / 9
केतकीनने तिच्या विविध फोटोशूट्समधील काही फोटोज इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
8 / 9
या फोटोजला भरपूर लाइक्ससुद्धा मिळाले आहेत. फोटोंमध्येही तिच्या चेह-यावरील निरागस भाव पाहायला मिळतायत.
9 / 9
सध्या केतकीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
टॅग्स :केतकी माटेगावकर