Join us  

Independence Day 2022: सोनाली कुलकर्णी ते गश्मीर महाजनी, मराठी कलाकारांनी चाहत्यांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 4:31 PM

1 / 15
Independence Day 2022: संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. मराठी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
2 / 15
सोनाली कुलकर्णीने फोटो शेअर करत लिहिले की, अमेरिकेत लैहराया परचम… बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने साधारण ५००० मराठी माणसां सोबत, विदेशात आपली संस्कृती, कला, भाषा, विचारांची देवाण घेवाण करताना, हे सगळं साजरा करताना खऱ्या अर्थाने, स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरा केला असंच वाटतंय. या विलक्षण अनुभवाबद्दल अभिमान वाटतोय. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
3 / 15
हेमांगी कवीने म्हटले की, माझ्या मागे अमेरिकन झेंडा दिसत असला तरी माझी नजर आपल्या भारताच्या तिरंग्या वरच आहे. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्योत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
4 / 15
दगडी चाळी सिनेमाच्या निमित्ताने पूजा सावंतने फोटो शेअर करत स्वातंत्र्य दिनानिमित्त चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
5 / 15
प्राजक्ता माळी
6 / 15
रेशम टिपणीस
7 / 15
प्राजक्ता गायकवाड
8 / 15
अलका कुबल यांनीदेखील सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
9 / 15
श्रेया बुगडे
10 / 15
गश्मीर महाजनीने फॅमिलीसोबतचा फोटो शेअर करून चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
11 / 15
स्वप्नील जोशी
12 / 15
अश्विनी महांगडे
13 / 15
उर्मिला कानेटकर
14 / 15
रिंकू राजगुरू
15 / 15
भाग्यश्री मोटेने प्रियकरासोबत साजरा केला स्वांतत्र्यदिन
टॅग्स :स्वातंत्र्य दिनप्राजक्ता माळीप्राजक्ता गायकवाडसोनाली कुलकर्णीस्वप्निल जोशीगश्मिर महाजनीरिंकू राजगुरूअश्विनी महांगडे