Join us  

HOT नेहा खानच्या कातिल अदा पाहून व्हाल क्लीन Bold, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 7:00 AM

1 / 13
नेहा खानने 'शिकारी' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती.
2 / 13
या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. 
3 / 13
या चित्रपटातील तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेत आली होती. 
4 / 13
नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो शेअर करत असते.
5 / 13
नेहा खानने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
6 / 13
नेहा खान शिकारी चित्रपटानंतर 'काळे धंदे' या झी ५ वरील वेबसीरिजमध्ये झळकली होती. 
7 / 13
या सीरिजमधल्या त्याच्या कामाचे खूप कौतूक झाले. 
8 / 13
नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करीत असते. त्यात ती हॉट अंदाजात पहायला मिळते.
9 / 13
नेहाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू'मध्ये काम केलं आहे. 
10 / 13
याशिवाय 'अझाकिया कादल - ब्युटिफुल लव' या मल्याळम सिनेमातही तिने प्रमुख भूमिका साकारली होती.
11 / 13
इतकेच नाही तर नेहा शाहरूख खानसोबत जाहिरातीत झळकली आहे.
12 / 13
'युवा' या हिंदी चित्रपटात तिने जिम्मी शेरगिलसोबत काम केलं आहे.
13 / 13
टॅग्स :नेहा खान