Join us

happy birthday swapnil

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 19:03 IST

अभिनेता स्वप्निल जोशीच्या वाढदिवसाचे दणक्यात सेलिब्रेशन करण्यात आले. स्वप्निलला शुभेच्छा देण्यासाठी त्याचा मित्र-परिवार उपस्थित होता. अभिनेता सुबोध भावे, सिद्धार्थ महादेवन, स्वप्नाली वाघमारे जोशी आणि गीतकार मंदार चोळकर उपस्थित होते.

अभिनेता स्वप्निल जोशीच्या वाढदिवसाचे दणक्यात सेलिब्रेशन करण्यात आले. स्वप्निलला शुभेच्छा देण्यासाठी त्याचा मित्र-परिवार उपस्थित होता. अभिनेता सुबोध भावे, सिद्धार्थ महादेवन, स्वप्नाली वाघमारे जोशी आणि गीतकार मंदार चोळकर उपस्थित होते.सुबोध भावेने त्याला केक भरवून शुभेच्छा दिल्यायावेळी सिद्धार्थ महादेवनही स्वप्निलला शुभेच्छा द्यायला उपस्थित होतास्वप्नाली वाघमारे जोशींनी ही स्वप्निलला शुभेच्छा दिल्यासुबोध भावेने त्याला केक भरवून शुभेच्छा दिल्यास्वप्निलच्या दुनियादारी या चित्रपटातील गीतकार मंदार चोळकरने देखली याठिकाणी उपस्थित होताअभिनेता स्वप्निल जोशीच्या वाढदिवसाचे दणक्यात सेलिब्रेशन करण्यात आले. स्वप्निलला शुभेच्छा देण्यासाठी त्याचा मित्र-परिवार उपस्थित होता. अभिनेता सुबोध भावे सिद्धार्थ महादेवन, स्वप्नाली वाघमारे जोशी आणि गीतकार मंदार चोळकर उपस्थित होते.