Join us  

आर्ची उर्फ रिंकू राजगुरूचे ग्लॅमरस फोटो एका क्लिकवर, फोटो पाहून व्हाल सैराट!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 4:57 PM

1 / 15
4 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू तर भलतीच भाव खाऊन गेली. 
2 / 15
आर्चीचा प्रत्येक डायलॉग, तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली.
3 / 15
अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या लॉकडाऊनमुळे तिच्या मूळ गावी अकलूजला आहे.
4 / 15
मात्र ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असून चाहत्यांशी संवाद साधत आहे.
5 / 15
सैराट चित्रपटानंतर रिंकूला अनेक ऑफर्स आल्या.
6 / 15
यानंतर ती कागर, मेकअप या मराठी सिनेमांमध्ये दिसली.
7 / 15
त्यानंतर ती नुकतीच हंड्रेड या हिंदी वेबसीरिजमध्ये झळकली.
8 / 15
यात लारा दत्ताही मुख्य भूमिकेत होती.
9 / 15
हंड्रेडमध्ये रिंकूने नेत्राची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे खूप कौतूक झाले होते.
10 / 15
याशिवाय रिंकूकडे आणखीन काही प्रोजेक्ट्स आहेत. मात्र याबद्दल आता सांगणे उचित ठरणार नसल्याचे ती म्हणाली.
11 / 15
लवकरच रिंकू बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे झुंड.
12 / 15
या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करत आहे.
13 / 15
या चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग अद्याप बाकी आहे. पण अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायला मिळणार या आनंदापेक्षा रिंकूसाठी तिचे शिक्षण सर्वात जास्त महत्त्वाचे वाटत आहे.
14 / 15
रिंकूला सिनेइंडस्ट्रीत तर खूप काम करायचे आहे पण सर्वात आधी तिला तिचे शिक्षण पूर्ण करायचे आहे
15 / 15
टॅग्स :रिंकू राजगुरूलारा दत्ता