Join us  

Stunning! मराठमोळ्या प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस लूक पाहून व्हाल खल्लास, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 7:00 AM

1 / 11
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांशी संवाद साधत असते.
2 / 11
नुकतेच प्राजक्ताने इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
3 / 11
प्राजक्ताचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
4 / 11
या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.
5 / 11
वेस्टर्न लूकमध्ये प्राजक्ता खूप स्टनिंग दिसते आहे.
6 / 11
प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.
7 / 11
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.
8 / 11
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.
9 / 11
मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.
10 / 11
प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ता माळीला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.
11 / 11
टॅग्स :प्राजक्ता माळी