Join us  

आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुनं चाहत्यांना दिला हा जगण्याचा खास मंत्र, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 6:00 AM

1 / 9
रिंकू राजगुरूने फोटो शेअर करून चाहत्यांना जगा, हसा आणि प्रेम करा हा कानमंत्र दिला आहे.
2 / 9
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
3 / 9
रिंकू राजगुरूच्या सोशल मीडियावरील फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत असते.
4 / 9
कधी साडीतील फोटो तर कधी वेस्टर्न आऊटफिटमधील फोटोतून रिंकू चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
5 / 9
बऱ्याचदा तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
6 / 9
रिंकू राजगुरू सध्या दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता यांच्या प्रोजेक्टमध्ये काम करते आहे. सार्थक दासगुप्ता त्यांच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर त्यांच्या शूटिंगचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.या प्रोजेक्टमध्ये तिच्यासोबत अमोल पालेकर दिसणार आहेत.
7 / 9
रिंकू राजगुरूने काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
8 / 9
रिंकू झुंड हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
9 / 9
रिंकू राजगुरूचे इंस्टाग्रामवर ३ लाख ४० हजार फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :रिंकू राजगुरूअमिताभ बच्चनअमोल पालेकर