Join us  

अमृता खानविलकर या अभिनेत्रीसोबत मालदिवमध्ये करतेय सुट्ट्या एन्जॉय, पहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 4:42 PM

1 / 9
ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या अमृता खानविलकरचे सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळतोय. त्याला कारणीभूत आहे तिचे इन्स्टाग्रामवरचे फोटो.
2 / 9
सध्या अमृता मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करते आहे. ती एकटी मालदीवला गेली नसून तिच्यासोबत अभिनेत्री सोनाली खरे व तिची आईदेखील गेली आहे.
3 / 9
सोशल मीडियावर अमृता नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिने मालदीवमधील देखील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 9
अमृता व सोनाली मालदिवमध्ये खूप मजा करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर स्कुबा डायविंगदेखील केले. त्याचा व्हिडिओदेखील इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
5 / 9
अमृता व सोनाली दोघेही खूप हॉट अंदाजात पहायला मिळाल्या.
6 / 9
या फोटोत अमृताची आई व अमृता
7 / 9
सोनाली व अमृता खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या नेहमी एकत्रित वेळ व्यतित करताना दिसतात.
8 / 9
9 / 9
अमृताचा ग्लॅमरस अंदाज
टॅग्स :अमृता खानविलकरसोनाली खरे