Join us  

साडीत प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री पल्लवी पाटील, पाहा तिचे Unseen फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 7:00 AM

1 / 9
पल्लवी पाटील सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. (PHOTO INSTAGRAM)
2 / 9
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससाठी शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)
3 / 9
तिचे फोटोमधील सौंदर्य कुणालाही घायाळ करेल असाच आहे. (PHOTO INSTAGRAM)
4 / 9
साडीत तर पल्लवीच्या सौंदर्याला चार चांद लागते. (PHOTO INSTAGRAM)
5 / 9
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर तिचे फॉलोर्वस आहे. (PHOTO INSTAGRAM)
6 / 9
क्लासमेटस्’, 'शेंटीमेंटल', 'सविता दामोदर परांजपे', 'बॉइज-2', 'तू तिथे असावे' अशा सिनेमात पल्लवी पाटीलने खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. (PHOTO INSTAGRAM)
7 / 9
‘गोंद्या आला रे’च्या माध्यमातून तिने वेबसीरिजच्या दुनियेतदेखील पदार्पण केले आहे. (PHOTO INSTAGRAM)
8 / 9
आपल्या आगामी प्रोजेक्टसची माहिती देखील पल्लवी सोशल मीडियावर देत असते. (PHOTO INSTAGRAM)
9 / 9
मोठ्या पडद्यावर जरी पल्लवीचा कमी वावर असला तरी सोशल मीडियावर ती सक्रिय असते. (PHOTO INSTAGRAM)
टॅग्स :पल्लवी पाटील