Join us  

अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केले साडीतले फोटोशूट, नेटकरी पडले तिच्या प्रेमात!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 7:00 AM

1 / 9
अभिनेत्री प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. (Photo Instagram)
2 / 9
ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. (Photo Instagram)
3 / 9
प्राजक्ताने अलिकडेच तिचे काही साडीतले फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)
4 / 9
या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. (Photo Instagram)
5 / 9
पारंपरिक अंदाजात प्राजक्ता खूपच सुंदर दिसते आहेत. (Photo Instagram)
6 / 9
प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. (Photo Instagram)
7 / 9
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. (Photo Instagram)
8 / 9
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. (Photo Instagram)
9 / 9
मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.(Photo Instagram)
टॅग्स :प्राजक्ता माळी