Join us  

अभिनेत्री नेहा पेंडसे ही गोष्ट करतेय मिस, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 3:38 PM

1 / 9
अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते.
2 / 9
नुकतेच नेहाने तिचे फोटो शेअर केले आहेत आणि तिने म्हटले की, माझ्या मोठ्या केसांना मी मिस करतेय. पुन्हा केस वाढवू का?
3 / 9
नेहा पेंडसेच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
4 / 9
नेहा पेंडसेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5 / 9
नेहा पेंडसे सध्या 'भाभीजी घर पर है' मालिकेत काम करताना दिसते आहे. ती मालिकेत अनिता भाभीची भूमिका साकारते आहे.
6 / 9
नेहाने मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले.
7 / 9
त्यानंतर हिंदी मालिका ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
8 / 9
याशिवाय नटसम्राट सारख्या यशस्वी मराठी सिनेमांमध्येही तिने काम केले आहे.
9 / 9
तसेच तिचा जून हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला आहे.
टॅग्स :नेहा पेंडसे