Join us  

पाठकबाईंचा नादखुळा, सौंदर्याच्या बाबतीत भल्याभल्यांना टक्कर देते अक्षया देवधर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 7:00 AM

1 / 11
अक्षया देवधरचे फॅन्स तिच्या अभिनयासोबत अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. (Photo Instagram)
2 / 11
रसिकांची लाडकी अक्षया ऑनस्क्रीन जेवढी सोज्वळ दिसते. तितकाच ऑफस्क्रीन तिचा ग्लॅमरस अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेतो. (Photo Instagram)
3 / 11
साडीत अक्षयाचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे. (Photo Instagram)
4 / 11
अक्षयाच्या साडीतल्या फोटोंवर चाहते करताहेत कमेंट्सचा वर्षाव करत असतात. (Photo Instagram)
5 / 11
अक्षया देवधर सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. (Photo Instagram)
6 / 11
तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या रंगमंचावरील कारकिर्दीला सुरुवात केली. (Photo Instagram)
7 / 11
अक्षयाने 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. पाठक बाई म्हणून अक्षया घराघरात पोहोचली.
8 / 11
त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली. (PHOTO INSTAGRAM)
9 / 11
राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. (PHOTO INSTAGRAM)
10 / 11
या मालिकेमुळे अक्षया देवधरला प्रेक्षक अंजली म्हणूनच ओळखतात. (PHOTO INSTAGRAM)
11 / 11
टॅग्स :अक्षया देवधर