Join us  

मराठी कलाकारांनी असा साजरा केला गुढीपाडवा, पहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 3:38 PM

1 / 19
चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे हिने गुढी उभारून साजरा केला गुढीपाडवा. फोटोमध्ये गुढीसोबत ती व तिचा नवरा निखिल सेठ
2 / 19
तुझ्यात जीव रंगला मधील राणादा म्हणजेच हार्दीक जोशी
3 / 19
अभिनेत्री कादंबरी कदम तिच्या मुलासोबत 
4 / 19
अभिनेता आदिनाथ कोठारे
5 / 19
अभिनेत्री प्रार्थना बेहरे
6 / 19
माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिजीत खांडकेकर व त्याची पत्नी सुखदा
7 / 19
अभिनेत्री वंदना गुप्ते
8 / 19
अभिनेत्री अमृता खानविलकर हिने मागील वर्षीचा गुढीपाडव्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर्षीदेखील तिने गुढी उभारली मात्र यावेळी तिने व्हिडिओ शेअर केला आहे
9 / 19
अभिनेत्री सोनाली खरे तिची मुलगी शनायासोबत
10 / 19
तुझ्यात जीव रंगलामधील नंदिनी वहिनी म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगांवकर तिच्या नवऱ्यासोबत
11 / 19
अभिनेता -दिग्दर्शक प्रसाद ओक त्याच्या कुटुंबासोबत
12 / 19
तुला पाहते रे फेम आशुतोष गोखले
13 / 19
दिग्दर्शक विजू माने
14 / 19
अभिनेत्री पल्लवी पाटील
15 / 19
रात्रीस खेळ चाले फेम शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकर
16 / 19
बिग बॉस फेम माधव देवचक्के त्याच्या पत्नीसमवेत
17 / 19
गायिका सावनी रवींद्र
18 / 19
बिग बॉस फेम मेघा धाडे
19 / 19
अभिनेत्री नेहा पेंडसेचा लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा सण साजरा केला. तिच्यासोबत तिचा नवरा शार्दुल बयास
टॅग्स :गुढीपाडवाअमृता खानविलकरहार्दिक जोशीप्रसाद ओक मेघा धाडेनेहा पेंडसेपल्लवी पाटीलसोनाली खरेविजू मानेआदिनाथ कोठारेश्रेया बुगडेधनश्री काडगावकर