By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 20:07 IST
1 / 6 हास्यजत्रेच्या कोहली फॅमिलीतील अवली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब. आपल्या विनोदाने आणि अभिनयाने तिने सर्वांची मनं जिंकली.2 / 6शिवालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत असते. या अभिनेत्री नुकतंच एक हटके फोटोशूट केलं.3 / 6हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'मस्त नज़रों से अल्लाह बचाये, महजमालों से अल्लाह बचाये!', असे कॅप्शन तिनं दिलं आहे.4 / 6गुलाबी रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य अगदी खुलून नजरेत भरत आहे. अभिनेत्रीच्या या फोटोवर अनेकांनी हार्ट, फायर इमोजी पोस्ट करत तिचे कौतुक केले. 5 / 6शिवालीने मालिका व चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘प्रेम, प्रथा, धुमशान’ या चित्रपटात शिवाली मुख्य भूमिकेत दिसली होती.6 / 6शिवालीने कॉलेज जीवनापासून नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवालीला एक वेगळीच ओळख मिळाली.