1 / 6माधुरी दिक्षितने एकाहून एक हिट चित्रपट देत बॉलिवूडवर राज्य केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, एका चित्रपटाच्या सीनदरम्यान ती प्रचंड घाबरली होती. 2 / 6माधुरीने तिच्या करियरच्या सुरुवातीला प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिची जोडी मिथुन चक्रवर्तीसोबत जमली होती. 3 / 6या चित्रपटाच्या एका दृश्याच्यावेळी माधुरी प्रचंड घाबरली होती. 4 / 6या चित्रपटात माधुरी आणि रंजीत यांच्यावर एक रेप सीन चित्रीत करण्यात आला होता. 5 / 6या सीनचे चित्रीकरण करताना रंजीत या सीनमध्ये इतके समरस झाले होते की, त्यांचा स्वतःवरील ताबा सुटला होता. त्यामुळे माधुरी प्रचंड घाबरली होती. 6 / 6माधुरी इतकी घाबरली होती की, काहीही झाले तरी मी रंजीत यांना हात देखील लावून देणार नाही असे तिने ठरवले होते. त्यामुळे काय करायचे कोणालाच काही कळत नव्हते.