Join us  

उफ्फ् तेरी अदा! साडीत क्रांती रेडकरचं मनमोहक फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 5:25 PM

1 / 6
निखळ सौंदर्य आणि अप्रतिम फिटनेस असा दुहेरी संगम म्हणजे बोल्ड अँड बिनधास्त अभिनेत्री क्रांती रेडकर.
2 / 6
क्रांती रेडकर सोशल मीडियावर फारच सक्रिय आहे आणि या माध्यमातून ती फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने काही फोटो आपल्या इन्स्टग्रामवर शेअर केले आहेत.
3 / 6
डार्क कॉफी कलरच्या साडीत क्रांती रेडकर अगदी सुंदर दिसत आहे. या साडीत क्रांतीचे सौदर्यं अधिकच खुलून दिसत असल्याने सर्वांनाच तिची भूरळ पडली.
4 / 6
अभिनेत्री क्रांती रेडकर हिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. जत्रा, खो खो, ट्रकभर स्वप्न, शिक्षणाच्या आईचा घो, कुणी घर देता का घर, तर गंगाजल या हिंदी आणि मराठी चित्रपटात ती झळकली आहे.
5 / 6
'कोंबडी पळाली' हे गाणं मराठी कलाविश्वातील माइल स्टोन ठरलेलं गाणं आहे. या गाण्यामुळे क्रांती रेडकर रातोरात सुपरस्टार झाली.
6 / 6
क्रांती रेडकर एका अभिनेत्रीसोबतच दिग्दर्शिका म्हणूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘काकण’ या चित्रपटाचं दिग्दर्शनही क्रांतीने केले होते. क्रांतीचाही कपड्यांचा व्यवसाय आहे. ‘झिया झायदा’ असं क्रांतीच्या ब्रॅण्डचं नाव आहे.
टॅग्स :क्रांती रेडकरमराठी अभिनेता